संपर्क करा

आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत. कोणत्याही शंका, ऑर्डर, पेमेंट किंवा रिफंडच्या मदतीसाठी संपर्क साधा.

व्यवसाय: Diamond House, कोल्हापूर पत्ता: महालक्ष्मी मंदिरामागे, जोतिबा रोड, कोल्हापूर, महाराष्ट्र ४१६०१२ फोन / WhatsApp: +91 96 57 130 131 ईमेल: diamondhousekop@gmail.com

वेळ: सकाळी १० ते रात्री ८ (गुरुवारी विशेष पूजन)

तक्रार / मदत: ऑर्डर क्रमांक व मोबाईल नंबरसह फोन, WhatsApp किंवा ईमेल करा. आम्ही साधारण २ कामकाजाच्या दिवसांत उत्तर देतो व तक्रार सोडवतो.

तुम्ही थेट दुकानात येऊनही खरेदी करू शकता — स्वामींच्या आशीर्वादासह तुमचे स्वागत आहे. 🙏